उमा चॅरिटेबल ट्रस्ट, जत. संचलित
संस्थेचा शाखा विस्तार
- उमा चॅरिटेबल ट्रस्ट, जतचे हॉस्पिटल - उमा चॅरिटेबल ट्रस्ट जत अंतर्गत उमा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर जत. सुसज्ज व अद्यावत असे १०० बेडचे सुरु केले.
- पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटशन - उमा चॅरिटेबल ट्रस्ट जत अंतर्गत MBBS नंतर CPS DGO आणि BAMS, BHMS नंतर DRCH हे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट कोर्सेस चालू केलेले
आहेत.
- आयुर्वेदिक कॉलेज - उमा चॅरिटेबल ट्रस्ट जत अंतर्गत शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॉलेज सुरु करण्यात आले. तसेच एक बॅच १०० विद्यार्थीची आहे तरी आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये पंचकर्म थेरीपी,
- नर्सिंग कॉलेज - उमा चॅरिटेबल ट्रस्टचे उमा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन कॉलेज असून त्यामध्ये RANM, GANM हे नर्सिंग कोर्सेसहि सुरु केलेले आहे.
- लायन्स इंग्लिश मेडियम स्कूल – संस्थेने ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्लिश शिक्षणाची सोय व्हावी म्हणून LKG, UKG पासून १२ वी पर्यंत लायन्स इंग्लिश मेडियम स्कूल सुरु केले आहे. तसेच मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी स्कूल बसची सोय केली आहे.
- लायन्स व्हिजन सेंटर – संस्थेने व्हिजन सेंटर सुरु केले आहे.
- ब्लड स्टोरेज सेंटर – संस्थेने रुग्णांच्या सोयीसाठी लायन्स ब्लड स्टोरेज सेंटर सुरु केले आहे.
- न्यु फिटनेस सेंटर – शारीरिक स्वास्थ राहण्यासाठी डॉ. रविंद्र आरळी फिटनेस स्पोर्ट्स अकॅडमी जत. या फिटनेस सेंटरची स्थापना.
- पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट- यामध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी नर्सिंग कॉलेज, B.Sc.P.B.BSc.,DMLT, X-Ray, O.T. असिस्टंट, आरोग्य सहाय्यक कोर्सेस, कॉम्प्यूटर कोर्सेस. इत्यादी कोर्सेस सुरु केले आहेत.
- रुग्णवाहिका – जत यथे प्रथमच गरीब रुग्णांसाठी ना नफा, ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेची सोय केली.
- केंद्र शासनाचे स्किल इंडिया कोर्सेस - उमा चॅरिटेबल ट्रस्टने केंद्र शासनाच्या स्किल इंडिया कोर्सेस सुरु केले त्यामध्ये GDA. DA. COVID 19 FORNTLINE WORKER कोर्सेसहि सुरु केलेले आहे. आजपर्यंत ४०० ते ५०० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य ट्रस्ट मार्फत केले जात आहे.तसेच मुख्यमंत्री चषक स्पर्धा आयोजित करण्यात आले होते तालुक्यतील विविध शाळा, माध्यमिक, कॉलेज अशा स्पर्धकांचा या मध्ये समावेश होता.त्यामध्ये कब्बडी, खो-खो, क्रिकेट, मॅरेथॉन
- धर्मादाय रुग्णालय - उमा चॅरिटेबल ट्रस्ट हे एक धर्मादाय रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली असून त्या मध्ये दुर्बल व निर्धन रुग्णासाठी मोफत व अल्पदरात उपचार तसेच ऑपरेशन हि मोफत केले जाते. तरी आत्तापर्यंत २००-३०० इतक्या रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे
- मोफत आरोग्य शिबिरे - उमा चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत प्रत्येक रविवारी तसेच अध्यक्षाच्या वाढदिवसाच्या निमिताने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिरे, पूर्ण औषध उपचार मोफत, रक्तदान शिबिरे, व्याख्यानमाला असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते. जागतिक महिला दिनानिमित्त महिलाविषयी परिसंवाद व चर्चासत्रे प्रश्न तुमचे उत्तर आमचे.