उमा चॅरिटेबल ट्रस्ट, जत. संचलित सेवा
- चॅरिटी कमिशनर तर्फे उमा चॅरिटेबल ट्रस्ट हे धर्मादाय रुग्णालय सुरू
- उमा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ची स्थापना
- सी. पी. एस. डी. जि .ओ. कोर्सेस सुरू सरकारमान्य
- लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल जत
- लायन्स पॅरामेडिकल व कॉम्प्युटर कोर्सेस जत
- उमा नर्सिंग एज्युकेशन जत ए. एन. एम. जी. एन. एम. बी.एस.सी. पी. बी. एस .सी इ. कोर्सेस
- उमा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल 100 बेडेड
- तसेच शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक महाविद्यालय जत 100 सीट
- उमा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना सुरू
- लायन्स क्लब जत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक कार्यात सहभाग.